आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Worship Method Of Lord Rama, Auspicious Time And Measures

दसरा : जाणून घ्या श्रीरामाच्या पूजेचा विधी, शुभ मुहूर्त आणि उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्विन मासातील शुक्ल पक्षात सुष्ट शक्तींनी दुष्टांवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमी अर्थात दस-याचा सण रविवारी पारंपरिक पद्धतीने अन् उत्साहाने साजरा केला जाणार आहे. या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

श्रीरामाची पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...