आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 6 कामे करत राहिल्यास लवकर पूर्ण होतील सर्व इच्छा, प्राप्त होईल लक्ष्मी कृपा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन प्रथांमध्ये पूजापाठ करण्यासोबतच इतरही काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे महालक्ष्मीसहित इतर सर्व देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, अशीच 6 शुभ कामे...

किचन व्यवस्थित ठेवणे
जर एखाद्या घरातील किचन स्वच्छ नसेल, तेथील सामान अस्थाव्यस्थ पडलेले असेल तर यामुळे मंगळ ग्रहाचे दोष वाढतात. मंगळ ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे भूमि संबंधीत कामांना नुकसान पोहोचू शकते. अविवाहीत लोकांच्या विवाहामध्ये बाधा येऊ शकता. मंगळचे दोष दूर करण्यासाठी किचन नेहमी स्वच्छ ठेवावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, असेच इतरही काही कार्य...
बातम्या आणखी आहेत...