आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालीशी संबंधित हे शकुन-अपशकुन तुम्हाला माहिती आहेत का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शकुन शास्त्रानुसार पशु-पक्षी व जीव-जंतु हे देखील मनुष्याला भविष्यात घडणा-या चांगल्या वाईट घटनांचे संकेत देण्याचे काम करत असतात. घरांच्या भिंतीवर दिसणारी पाल देखील भविष्यात घडणा-या घटनांचे संकेत देण्याचे काम करत असते. आज आम्ही तुम्हाला पाल देत असलेल्या चांगल्या आणि वाईट संकेतांबद्दल सांगणार आहोत.

पुढील स्लाइडवर वाचा, पालीशी संबंधित इतर काही शुभ-अशुभ गोष्टींबद्दल...
बातम्या आणखी आहेत...