मनुष्याचे शरीर इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील असते. याच कारणामुळे भविष्यात घडणार्या घटनांचे संकेत
आपले शरीर आपल्याला देत असते.
समुद्र शास्त्रानुसार शरीराचे अवयव फडकण्याचा संबंध भविष्याशी सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीचा कोणता अवयव फडकत आहे, त्यावरून भविष्यात घडणार्या शुभ किंवा अशुभ घटनेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. सध्याच्या काळामध्ये अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे फार कठीण आहे परंतु या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्षही केले जाऊ शकत नाही.
- उजव्या डोळ्याखालील पापणी फडकण्याचा अर्थ तुमच्या प्रेम संबंधामध्ये मधुरता कायम राहणार असा आहे. उजव्या डोळ्याची पापणी फडकल्यास विभक्त झालेला प्रेमी पुन्हा जवळ येण्याची शक्यता वाढते.
- एखाद्या पुरुषाची हनुवटी फडकत असेल तर हा प्रेम वृद्धीचा संकेत समजावा.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शरीराचा कोणता अवयव फडकल्यास काय होते?