आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Palmistry : गुलाबी, पांढरा की पिवळा, तुमच्या हातांचा रंग कसा आहे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी केवळ त्या व्यक्तीच्या हाताचे अध्ययन करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये विविध प्रकारच्या विद्या सांगण्यात आल्या आहेत, या विद्यांमध्ये हस्तरेषा अध्ययन ही एक विद्या आहे. हातावरील रेषांचे अध्ययन करणे फार अवघड काम आहे, परंतु केवळ हातांचा रंग पाहून आपलं व्यक्तीच्या स्वभावाविषयी जाणून घेऊ शकतो.

हातांचा रंग -
सर्व लोकांच्या हातांचा रंग वेगवेगळा असतो. एखाद्या व्यक्तीच्या हातांचा रंग लाल, गुलाबी असतो तर काही लोकांचा पिवळा, पांढरा असतो. हस्तरेषा ज्योतिष अंतर्गत हातांच्या रेषांचा, बनावटीचा, बोटांच्या लांबीचा, हातावरील रेषांच्या रंगाचा अभ्यास करून व्यक्तीच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाविषयी माहिती प्राप्त केली जाऊ शकते.

- हाताचा रंग पिवळा असेल तर
- हाताचा रंग गुलाबी असेल तर
- हाताचा रंग पांढरा असेल तर
- हाताचा रंग लाल असेल तर

हाताचा कोणता रंग असल्यास त्या व्यक्तिचा स्वभाव कसा असतो, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)