आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 गोष्टी ज्या तुमचे इंडेक्स फिंगर पाहून सांगणे शक्य आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार हातांच्या रेषा आणि बोटांचे रचना यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला तर्जनी बोट म्हणजे इंडेक्स फिंगर पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा याबद्दल सांगणार आहोत.
तर्जनी बोटाचा परिचय
अंगठ्याच्या बाजूला असलेले पहिले बोट म्हणजे इंडेक्स फिंगर त्यास तर्जनी बोट असे देखील म्हटले जाते. या बोटाच्या खालच्या भागात गुरु पर्वत स्थित असतो. त्यामुळे यास गुरुचे बोट असे देखील म्हणतात. सामान्यत: या बोटाच्या आधारावर व्यक्तीची नेतृत्व क्षमता आणि त्याच्या महत्वाकांक्षेवर विचार करता येणे शक्य असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इंडेक्स फिंगर पाहून कसा ओळखावा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव...