आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील गुरु पर्वत सांगतो भाग्याशी संबंधित या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या लोकांच्या हातावरील गुरु पर्वत उंच आणि सुंदर दिसत असेल, ते लोक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचतात. या लोकांची नेतृत्व क्षमता चांगली राहते. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर (तर्जनी बोट)च्या खाली स्थित असतो. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार या पर्वताचा अभ्यास करून व्यक्तीची महत्वकांक्षा, नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजू शकतात. येथे जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरु पर्वताशी संबंधित इतर काही खास गोष्टी...