आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त करंगळी पाहून जाणुन घ्या आपल्या आणि दूस-यांच्या या खास गोष्टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तरेखा ज्योतिषानुसार लहान बोट म्हणजेच करंगळी स्वभाव आणि भविष्यासंबंधीत अनेक गोष्टी सांगते. यासाठी करंगळीची लांबी, रुंदी आणि त्यावरील विविध चिन्ह आणि रेषांचा अभ्यास केला जातो. या लहान-लहान संकेतांवरुन व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्यातील गोष्टी माहिती होतात. यासंबंधीत महत्त्वाची गोष्टी लक्षता ठेवावी ती म्हणजे, पुरुषांचा उजवा हात आणि महिलांचा डाव्या हाताचे विशेष अध्ययन करावे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या करंगळी संबंधीत काही खास गोष्टी...