आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावर येथे असतात प्रेम, विवाह, आपत्यांची संख्या सांगणार्‍या रेषा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या हातावरील रेषा काही काळानंतर बदलत जातात. परंतु काही खास रेषा अशा असतात ज्यामध्ये फारसा काही मोठा बदल होत नाही. या महत्त्वाच्या रेषांमध्ये आयुष्य रेषा, भाग्य रेषा, हृदय रेषा, मणिबंध, सूर्य रेषा, विवाह आणि आपत्य रेषा समाविष्ट आहेत. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार विवाह रेषेचा अभ्यास करून कोणत्याही व्यक्तीच्या विवाह आणि प्रेम प्रसंगावर विचार केला जाऊ शकतो. विवाह रेषेच्या जवळच आपत्य रेषा असते.

कोठे असते विवाह रेषा -
विवाह रेषा करंगळीच्या खालील भागावर असते. या क्षेत्राला बुध पर्वत म्हणतात. बुध पर्वताच्या शेवटी काही आडव्या खोल रेषा असतात, यांनाच विवाह रेषा म्हणतात. ही रेषा एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात.

पुढे जाणून घ्या, विवाह आणि आपत्य रेषेशी संबंधित काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)