आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील मधले बोट सरळ आणि लांब असेल तर समजून घ्या या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तरेषा ज्योतिष माध्यमातून हातावरील रेषा आणि बोटांच्या बनावटीवरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेणे शक्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या हातावरील एक बोट पाहून देखील त्याच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल माहिती करून घेणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, मधले बोट(मिडल फिंगर) काय सांगते.

मधले बोट एकदम सरळ आणि लांब असेल तर
एखाद्या व्यक्तीचे मधले बोट एकदम सरळ आणि लांब असेल, तर असे लोक खूप बुद्धिमान असतात. प्रत्येक काम योग्य पद्धतीने पूर्ण करतात. यांचे जीवन सुखी आणि शांतीपूर्ण असते. यांना घरात आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो.

तर्जनीकडे मधले बोट झुकलेले असेल तर
ज्या लोकांचे मधले बोट तर्जनीकडे (इंडेक्स फिंगर) झुकलेले असेल तर असे लोक भित्रे असतात. हे लोक कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाहीत. आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे अपयशाचा सामना करावा लागतो. भीतीमुळे यांच्या मानसिक तणावामध्ये वाढ होते.

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, मधल्या बोटाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)