आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : हातावर असे चिन्ह असल्यास अचानक व्हाल धनवान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये हातांवरील रेषांना खूप महत्व आहे. हातावर दिसणाऱ्या उभ्या -आडव्या रेषा कोणत्याही मनुष्याचा भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ सांगू शकतात. फक्त या रेषा काय सांगतात हे समजून घेण्याचे ज्ञान हवे.
ज्या लोकांकडे भरपूर पैसा असतो त्यांच्या हातावर काही विशेष चिन्ह असतात.हे चिन्ह चमत्कारिक असतात. असेच एक चिन्ह आहे क्रॉस.

येथे जाणून घ्या, हातावर क्रॉस चिन्ह असेल तर याचा अर्थ काय...