आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावर असेल त्रिभुज किंवा क्रॉसचे चिन्ह तर जाणून घ्या, या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्यात विविध रहस्य दडलेले असून, हे प्रत्येक व्यक्तीला समजून घेणे शक्य नसतात. फक्त ज्योतिष विद्येच्या माध्यमातून हे रहस्य समजू शकतात. ज्योतिष विद्येमध्ये हस्तरेषा अध्ययनाचे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिष विद्येचे सखोल अध्ययन करणे आवश्यक आहे. परंतु काही लोकांकडे भविष्य जाणून घेण्याची अद्भुत शक्ती जन्मापासूनच असते. या अद्भुत शक्तीच्या माध्यमातून त्यांना भूत, वर्तमानासोबतच भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत मिळतात. या लोकांचे सहावे इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) सक्रिय असते असे मानले जाते.

हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार, हातावरील काही चिन्ह अद्भुत शक्ती असलेल्या लोकांच्या हातावरच असतात. हे चिन्ह त्रिभुज आणि चतुर्भुजप्रमाणे दिसतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरील शनि पर्वतावर क्रॉस चिन्ह असेल आणि मस्तिष्क रेषा स्पष्ट असेल तर व्यक्तीला पुर्वाभास होतात.

येथे जाणून घ्या, हातावर कोणत्या ठिकाणी क्रॉस, त्रिभुज किंवा चतुर्भुज चिन्ह असल्यास व्यक्तीला पुर्वाभास होतात.

आपल्या शरीरात पाच इंद्रिय दिसतात. हे पाच इंद्रिय डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे आहेत. या पाच इंद्रियांच्या मदतीने आपण पाहू, ऐकू शकतो, स्पर्श, सुगंधाला ओळखू शकतो. या पाच इंद्रियांच्या व्यतिरिक्त आणखी एक इंद्रिय सांगण्यात आले असून याला सहावे इंद्रिय म्हटले जाते. हे इंद्रिय दिसत नाही. सहावे इंद्रिय प्रत्येक व्यक्तीमध्ये एक्टिव्ह नसते. काही लोकांमध्ये जन्मताच हे कार्यरत असते तर काही लोक विशेष साधना करून हे इंद्रिय जागृत करतात. प्राचीन काळी अनेक लोक सहाव्या इंद्रियाच्या मदतीने भविष्यात घडणार्‍या गोष्टी जाणून घेण्यात सक्षम होते. सध्याच्या काळात फार कमी लोकांचे सहावे इंद्रिय काम करते.

पुढे जाणून घ्या, या संदर्भातील आणखी काही खास गोष्टी...