आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह आणि प्रेम प्रसंगाच्या गुप्त गोष्टी कळतात या रेषांवरुन...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार सर्व लोकांच्या हातावर लग्न किंवा प्रणय रेषा असते. काही लोकांच्या हातावर एकापेक्षा अधिक लग्न रेषा असतात. ही रेषा सांगते की, मनुष्याचे लग्न केव्हा होणार? का होणार नाही, वैवाहिक जीवन कसे राहील? लग्न व प्रेम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांचे उत्तर या रेषेचा अभ्यास करून मिळू शकतात.
पुढे जाणून घ्या, विवाह रेषेशी संबंधित खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...