हस्तरेखा ज्योतिषनुसार नखांच्या आकाराच्या आधारे अनेक गोष्टी जाणुन घेता येतात. चला तर मग पाहुया नखांचा आकार पाहुन कोणकोणत्या गोष्टी जाणुन घेता येतात.
1. लांब नखे
ज्या लोकांच्या नखांचा आकार लांब असतो. ते रोमांटिक स्वभावाचे असतात. लहान लहान गोष्टींवर चिडतात. यांची कल्पना शक्ती खुप चांगली असते. हे लोक प्रत्येक काम एकदम योग्य प्रकारे करु इच्छिता. या लोकांना त्या गोष्टी कळतात ज्या अधिक लोकांना कळत नाही. जीवनसाथी सोबत यांचे जीवन सुखी असते.
पुढील स्लाईडवर वाचा... नखाच्या आकारानुसार स्वभाव कसा ओळखावा...