आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही लाईन 2 मिनटात सांगेल तुमचे भाग्य कधी उजळणार की नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात, उदा- आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, विवाह रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इत्यादी. हस्तरेषा ज्योतिषनुसार भाग्य रेषा हे स्पष्ट करत असते की, व्यक्ती भाग्यशाली आहे अथवा नाही.

हातावर कुठे असते भाग्य रेषा (Fate Line)
भाग्य रेषा सामान्यतः आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत( मधल्या बोटाच्या खालील भागाला शनी पर्वत म्हणतात) कडे जाते.

पुढे जाणून घ्या, भाग्य रेषेच्या आधारावर भविष्याशी संबंधीत काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...