आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरु झाले आहे 'रोग' पंचक, 6 जानेवारीपर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. याच्या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचक काळात काही विशेष काम वर्ज्य सांगण्यात आले आहेत. या महिन्यात 1 जानेवारी रविवारी रात्री 03.37 पासून पंचक सुरु झाले असून हे 6 जानेवारीला शुक्रवारी दुपारी 12.51 पर्यंत राहील.

उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्‌ट यांच्यानुसार रविवारी सुरु होत असल्यामुळे याला रोग पंचक म्हटले जाते. पंचक किती प्रकारचे असतात आणि या काळात कोणकोणती कामे करू नयेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...