आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 ऑगस्टपासून सुरु झाले पंचक, 22 पर्यंत राहिल प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. या अंतर्गत, शतभिषा, भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई आहे. यावेळी 18 ऑगस्ट दुपारी 12.47 पासून पंचक सुरु होईल. जो 22 ऑगस्ट, सोमवारची रात्र 08.11 पर्यंत राहिल.
पंचक किती प्रकारचा असतो आणि यामध्ये कोणते 5 काम करु नये हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...