आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मृत्यू' पंचक आजपासून, 1 मार्चपर्यंत करु नका ही 5 कामे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषामध्ये पंचकला अशुभ मानले आहे. या अंतर्गद धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई असते. यावेळी 25 फेब्रुवारी, शनिवारी सकाळी 7.11 पासून पंचक सुरु होईल. जो 1 मार्च, बुधवारच्या रात्री जवळपास 05.10 पर्यंत राहिल. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्टनुसार, शनिवारपासून सुरु होत असल्यामुळे हा मृत्यू पंचक असेल. पंचक किती प्रकारचा असतो.
 
यामध्ये कोणकोणती कामे करु नये हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...