आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 08.30 पासून सुरु होईल पंचक, 18 पर्यंत नका देऊ कोणालाही उसने पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. याच्या अंतर्गत धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचक काळात काही विशेष काम वर्ज्य सांगण्यात आले आहेत. या महिन्यात 14 सप्टेंबर बुधवारी रात्री 8.30 पासून पंचक सुरु होईल, जे 19 सप्टेंबरला सोमवारी सकाळी 4.20 पर्यंत राहील.

उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्‌ट यांच्यानुसार बुधवारी सुरु होत असलेल्या पंचक काळात कोणालाही उसने पैसे देऊ नयेत तसेच बिझनेसमध्येसुद्धा कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. पंचक किती प्रकारचे असतात आणि या काळात कोणकोणती कामे करू नयेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...