आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरु झाला चोर पंचक, 28 पर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. या अंतर्गत, शतभिषा, भाद्रपद, पूर्वा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र येतात. पंचकच्या काळात काही विशेष काम करण्यास मनाई आहे. यावेळी 24 जूनच्या रात्री 09.01 पासून पचंक सुरु होईल. जो 28 जून, मंगळवार रात्री 03.53 पर्यंत राहिल. शुक्रवार पासून सुरु होत असल्यामुळे याला चोर पंचक म्हणता येईल. पंचक किती
प्रकारचा असतो आणि यामध्ये कोणती काम करु नयेत हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)