आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parampara Know The Tradition About Live In Relationship And Gaandharva Vivah

जाणून घ्या लग्नाशिवाय स्त्री-पुरुष एकत्र राहू लागले तर त्याला काय म्हणतात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये लग्नाशिवाय स्त्री आणि पुरुष एकत्र राहणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. या प्रथेला पाश्च्यात संस्कृतीची देन मानले जात आहे. पाश्च्यात्य देशामध्ये हे कल्चर फार जुन्या काळापासून सुरु आहे आणि भारतातही 'लिव्ह इन रिलेशनशिप'चे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, एखादी स्त्री किंवा पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहत असतील तर त्याला काय म्हणतात?