पायांच्या तळव्यावर आढळून येणार्या चिन्हांचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. तळव्यावरील प्रत्येक चीन्हाचे एक निश्चित स्थान आणि महत्त्व असते. पायाच्या तळव्यांवरून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य, आचार-विचार जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न भारतमध्ये झाला होता. या विद्येचे सर्व श्रेय
आपल्या ऋषीमुनींना जाते.
ज्याप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याच्या स्वभाव, चरित्र, भूत-भविष्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे, ठीक त्याचप्रमाणे पायांच्या तळव्याची बनावट व त्यावरील चिन्ह पाहून व्यक्तीच्या स्वभावाच्या गुप्त गोष्ट सहजपणे माहिती करून घेणे शक्य आहे. या विद्येला सामुद्रिक शास्त्र किंवा शरीर लक्षण विज्ञान म्हटले जाते.
- ज्या व्यक्तीच्या तळव्यांवर शुभ लक्षण म्हणजे कमळाचे फुल, शंख, तलवार, साप, पद्म, बाण, ध्वज इ. चिन्ह असतात. असा व्यक्ती एखाद्या राजासमान जीवन व्यतीत करतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कशाप्रकारचे तळवे असणार्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)