आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्‍वचा रोगांवर रामबाण औषध आहे ज्‍योतिषातील हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्ताभिसरण आणि रक्तातील दोषांचा परिणाम आपल्या चेहर्‍यावर दिसत असतो. धावपळीच्‍या जगण्‍यामुळे, आहार वेळेवर न घेतल्यामुळे अनेकांच्‍या चेह-यावर पिंपल्‍स, काळे डाग दिसायला लागतात. याबरोबरच अचानक वय वाढल्‍याच्‍या खाणा-खुणा चेह-यावर दिसू लागतात.
कधी-कधी कुंडलीच्‍या गृह दोषांमुळे अनेक आरोग्‍या संदर्भातील अडचणी निर्माण होतात. ज्‍योतीषशास्‍त्रानुसार बुध, शनि, राहू आणि मंगळ ग्रह अशुभ असतील किंवा सुर्य, चंद्राचा प्रभाव कमी झाला तर त्‍याचा प्रत्‍यक्ष्‍ा परिणाम आपल्‍या शरीरावर दिसायला लागतो. कुंडलीतील षष्‍ठमभाव त्‍वचेशी संबंधीत असतो. जर कुंडलीच्‍या सप्‍तम स्‍थानावर जर केतू असेल तर त्‍वचा रोग होतात. बुध ग्रह जर प्रभावी ठरला तर रोगाचा प्रभाव शरिराव जाणवत नाही. मात्र बुध ग्रहाचा प्रभाव कमी झाला तर त्‍वचा रोगाचा सामना करावा लागतो.

1- पष्‍ठम स्‍थानावर जर एखादा अशुभ ग्रह असेल तर त्‍यावर उपाय करण्‍यात यावा. ग्रहावर उपाय केला तर रोगापासून मुक्‍ती मिळू शकते.
2- सूर्य मंत्र किंवा आदित्‍य हृदयाचे स्‍मरण केल्‍यानंतर त्‍वचा रोगापासून मुक्‍ती मिळेल.
त्‍वचा संदर्भातील रोग दूरू करण्‍याचे आणखी उपाय वाचा पुढील स्‍लाईडवर...