आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Measure For All Zodiac Sign Planets In Kundali

जाणून घ्या, सर्व 9 ग्रहांचे शुभ-अशुभ फळ आणि कोणता उपाय करावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख येत-जात असतात. तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला मिळणारे सुख आणि दुःख नऊ ग्रहांच्या स्थितीवर निर्भर आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार नऊ ग्रहांच्या स्थितीच्या आधारावरच आपल्याला सुख, दुःख आणि यश प्राप्त होते. हे नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे आहेत.

एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म स्थानानुसार तयार करण्यात येणारी कुंडली १२ भागांमध्ये विभाजित असते. या 12 स्थानांमध्ये नऊ ग्रहांची वेगवेगळी स्थिती असते. सर्व ग्रहांचे शुभ-अशुभ फळ असतात. येथे जाणून घ्या, सर्व नऊ ग्रहांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव राहतो.
सूर्य - सूर्य ग्रह आपल्याला तेजस्वी बनवतो. यश, मान-सन्मान प्रदान करतो. सूर्य शुभ असल्यास समाजामध्ये प्रसिद्धी मिळते तर सूर्य अशुभ असल्यास समाजात अपमानाला सामोरे जावे लागेते.

सूर्याचे शुभफळ प्राप्त करण्याचा उपाय - दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे.
चंद्र - चंद्राचा संबंध आपल्या मनाशी सांगण्यात आला आहे. चंद्र चांगल्या स्थितीमध्ये असल्यास व्यक्ती शांत होतो आणि चंचल स्वभावाचा बनतो. चंद्र अशुभ असल्यास मानसिक तणाव वाढते आणि मन अस्थिर राहते.

चंद्राचे शुभफळ प्राप्त करण्याचा उपाय - दररोज शिवलिंगावर कच्चे दुध अर्पण करावे.

पुढे जाणून घ्या, इतर शत ग्रहांचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)