ज्योतिषशास्त्रानुसार
आपले आयुष्य नऊ ग्रहांच्या शुभ-अशुभ फळांच्या आधारावर निर्भर आहे. जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव आयुष्यभर राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 12 राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. जाणून घ्या, तुमच्या राशीचा स्वामी कोण आहे आणि राशी स्वामीला प्रसन्न करण्याचा खास उपाय...
मेष - या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळाला ग्रहांच्या सेनापतीचे पद प्राप्त आहे. ज्या लोकांची मेष रास आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी शिवलिंगावर लाल फुल अर्पण करावे तसेच मंगळवारी हनुमानाची विशेष पूजा करावी.
वृषभ - या राशीच्या लोकांनी शुक्र ग्रहाची विशेष पूजा प्रत्येक शुक्रवारी करावी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राला असुरांचा गुरु मानले जाते. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी शिवलिंगावर दुध अर्पण करावे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर राशीस्वामींची माहिती आणि उपाय...
(येथे फोटोचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)