आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेस-नोकरीनुसार अशी खेळा होळी, प्राप्त होईल सुख-समृद्धी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार होळी खेळताना विशिष्ठ रंगाचा उपयोग केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी येते. होळीच्या रंगाची निवड तुम्ही तुमच्या व्यवसाय, नोकरीच्या आधारे करू शकतात. असे केल्याने बिझनेस आणि नोकरीत लाभ होण्याची शक्यता राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, कोणता व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या लोकांनी कोणत्या रंगाने होळी खेळणे शुभ राहील...

या लोकांनी लाल रंगाचा वापर करावा...
लाल रंग भूमिपुत्र म्हणजे मंगळ ग्रहाचा रंग आहे. जमिनीचे व्यवहार, प्रॉपर्टी डिलर्स, इंजीनियर्स, बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी लाल रंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी करावी. तसेच सरकारी अधिका-यांनी लाल रंगाचा वापर करून रंगपंचमी साजरी करावी, गरिबांना अन्नदान करावे,असे केल्याने चमत्कारिक लाभ प्राप्त होईल. सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील.
मित्र रंग - गुलाबी, केशरी

इतर बिझनेस किंवा नोकरी करणाऱ्या लोकांनी कोणत्या रंगाने होळी खेळावी हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...