आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार या रंगांनी खेळा होळी, दूर होतील अडचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवड (धुलीवंदन) साजरी केली जाते. होळी, धुळवड (24 मार्च, गुरुवार) आनंद आणि सुख-समृद्धीचा उत्सव आहे. प्रत्येकाची इच्छा असेते की, त्याच्या घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहावी. शास्त्रानुसार होळी खेळताना विशेष रंगांचा उपयोग केल्यास सुख-समृद्धी कायम घरात निवास करते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या, होळीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या रंगाची निवड करावी...
बातम्या आणखी आहेत...