आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prediction About Index Finger According To Palmistry

हातावरील इंडेक्स फिंगर जास्त लांब असेल तर समजून घ्या या गोष्टी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जवळपासच्या सर्व लोकांची आवड-नावड इतर लोकांपेक्षा भिन्न असते. दुस-यांचा स्वभाव समजून, ओळखून घेण्याची इच्छा प्रत्येकाची असते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या सवयी आणि स्वभाव शरीराच्या बनावटीनुसार असतो. आपल्या हाताची बोटेही आपला स्वभाव सांगतात.

हस्तरेषा ज्योतिषानुसार हातांवरील रेषांव्यतिरिक्त हात आणि बोटांच्या बनावटीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव माहिती करून घेणे शक्य आहे. केवळ तर्जनी(इंडेक्स फिंगर)च्या अध्ययनावरून व्यक्तीच्या ब-याच गोष्टी समजू शकतात.

येथे जाणून घ्या, तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा...