आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VALENTINE\'S DAY : जाणून घ्या, कसा राहील तुमच्यासाठी प्रेमाचा दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात प्रियकर आणि प्रेयसीला 'व्हॅलेंटाइन डे'चे वेध लागलेले असतात. या दिवशी प्रत्येक मुलगा आणि मुलगी आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी विविध प्रकारचे उपाय करतात. तुम्हीही तुमच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला या दिवशी खुश करण्याच्या विचारात असाल तर यथे टॅरो कार्ड रीडर प्रणिता देशमुखने दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या तुमच्या राशीसाठी खास उपाय आणि हा व्हॅलेंटाइन डे' तुमच्यासाठी कसा राहणार...

(प्रणिता देशमुख, पुणे येथील प्रसिद्ध टॅरो कार्ड रीडर आणि ग्रॉफोलॉजिस्ट आहेत. मागील सहा वर्षांपासून प्रणिता या क्षेत्रामध्ये टॅरो कार्ड रीडिंग आणि ग्रॉफोलॉजीच्या माध्यमातून लोकांच्या भविष्य आणि व्यक्तित्व विकासात मदत करत आहे.)