आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएस धोनीसाठी कसे राहील वर्ष 2014

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी वर्ष 2014 थोडेसे अडचणीचे राहू शकते. एमएस धोनीने भारतीय क्रिकेटला एका उंच शिखरावर पोहचवले असून वनडे, टेस्ट आणि टी-20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये सतत चांगले प्रदर्शन केले आहे. परंतु 2014 या वर्षामध्ये धोनीला कठीण परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार येणाऱ्या काळात धोनीच्या कुंडलीत राहूच्या महादशेमध्ये शुक्राचे अंतर राहील, जे अडचणींमध्ये वाढ करू शकते. वर्ष 2014 मध्ये धोनीला खूप मेहनत करावी लागेल परंतु शुभफळ मिळण्यामध्ये साशंकता कायम राहील. कुंडलीतील ग्रह स्थितीनुसार सामाजिक जीवनामध्ये बरेच उलटफेर होण्याची शक्यता आहे.