आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे प्रपोज केल्यास ऐकावा लागणार नाही 'नकार', मिळेल मनासारखा जोडीदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (14 फेब्रुवारी, मंगळवार) व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची अनेक जण निवड करतात. परंतु यासोबतच मनातील भीतीही वाढत असते की आवडत्या व्यक्तीने नकार दिला तर? काळजी करू नका ज्योतिष शास्त्रामध्ये तुमच्या या समस्येचे समाधान दडलेले आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार हे सांगत आहोत की, तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही कशाप्रकारे प्रपोज करू शकता.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बेस्ट प्रपोजिंग टिप्स.
बातम्या आणखी आहेत...