आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज रवि पुष्य आणि सर्वार्थ सिध्दिचा शुभ योग, करा हे उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज(24 जानेवारी, रविवार) पौष मास पौर्णिमा आहे. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्टनुसार आज दिवसभर पुष्य आणि सर्वार्थ सिध्दी योग असल्यामुळे दिवस चांगला राहिल. राविवारी रात्री 8.57 पर्यंत पुष्य नक्षत्र आणि सर्वार्थ सिध्दी योग जुळतील. या 2 शुभ योगांमुळे आजचा दिवस खरेदी आणि मांगलिक कामांसाठी चांगला राहिल. जाणुन घ्या पुष्य नक्षत्राविषयी...

नक्षत्रांचा राजा आहे पुष्य
पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. हे नक्षत्र आठवड्याच्या विविध वारांसोबत मिळून विशेष योज जुळवते. या सर्वाचे स्वतःचे एक विशेष स्थान आहे. रविवार, बुधवार आणि गुरुवारी येणारा पुष्य नक्षत्र खुप शुभ असतो. ऋग्वेदात याला मंगलकर्ता, वृध्दिकर्ता, आनंद कर्ता आणि शुभ म्हटले जाते.

पुष्य नक्षत्र आणि या दिवशी करण्यात येणा-या उपायांविषयी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...