आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील पहिला पुष्य योग 13 ला, हे उपाय बनवू शकतात मालामाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2017  मधील पाहुणे पुष्य नक्षत्र 13 जानेवारीला शुक्रवारी जुळून येत आहे. शुक्रवारी असल्यामुळे याला शुक्र पुष्य योग म्हटले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रामध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. या वेळी शुक्रवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण शुक्रवार देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला जातो.

उज्जैनचेज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्‌ट यांच्यानुसार पुष्य नक्षत्र 12 जानेवारीला गुरुवारी रात्री 2.32 पासून सुरु होऊन 13 जानेवारीला दिवसभर राहील आणि रात्री 1 वाजून 47 मिनीटांनी समाप्त होईल. या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...