आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rahu Ketu Is Caused By A Defect In The Horoscope, Do These 7 Steps

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : राहू-केतू ग्रहामुळे कुंडलीत हा दोष असेल तर करा हे सात उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये कालसर्प दोष संदर्भात विस्तृत वर्णन केले गेले आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत हा दोष असतो त्यांना आयुष्यभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा असेही होते की, त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याच व्यक्तीला भेटते. नागपंचमी या महिन्यात ११ ऑगस्टला आहे. या दिवशी काही सोपे उपाय केले तर, कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होईल.