आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ग्रहस्थितीमुळे श्रीरामाच्या जीवनातही आले चढ-उतार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामाच्या जन्माच्या वेळी असलेली ग्रहस्थिती आणि ग्रहांची शुभलक्षणे यांचा रामाच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव पडल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहांच्या गुणवैशिष्ट्यांनुसार श्रीरामाचे जीवन घडत गेले. विशेषत: शनीच्या प्रभावामुळे 14 वर्ष वनवास, वडिलांचा मृत्यू, सीताहरण आदी घटना साडेसातीच्या काळात घडवल्या. याचप्रकारे इतर ग्रहांच्या स्थितीनुसार रामाचे बालपण, किशोरावस्था आणि तारुण्यासह जीवनाच्या सर्व टप्प्यात ग्रहांची महादशा आणि कुंडलीत असलेल्या ग्रहांचा प्रभाव वेळोवेळी दिसून आला.