आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सर्व इच्छापूर्तीसाठी रामनवमीला करा राशीनुसार हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला. धर्मग्रंथानुसार यादिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला होता. यावर्षी आठ एप्रिलला मंगळवारी श्रीरामनवमी आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवारी श्रीरामाची उपासना विशेषफलदायी असेल.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या राशीनुसार श्रीरामाची उपासनेचे उपाय....