आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashifal 24 August S Horoscope, Daily Horoscope, Horoscope On Jeevanmntra, Horoscope On Divya Marathi

रविवार: जाणून घ्‍या, कोणत्‍या राशींसाठी आहे आजचा शुभयोग, वाचा राशिभविष्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज कृष्‍ण पक्षातील चतुर्दशी असल्‍यामुळे रविवारी चंद्र मेष राशीमध्‍ये प्रवेश करत असून सिंहासोबत येत आहे. मगंळ ग्रह तुळ राशीसोबत येणार असून गुरू व शुक्र तुळ राशीत भ्रमन करत आहेत. ज्‍योतिष शास्‍त्रानुसार जाणून घ्‍या आजचा दिवस कोणत्‍या राशीसाठी कसा असेल. आज जन्मास आलेल्या मुलाची स्मरणशक्ती चांगली असून अत्यंत आनंदी वृत्तीचे असून स्वभावाने नम्र असेल.
मेष
सज्जनांच्यासहवासात आज मन प्रसन्न राहील. आत्मबल वाढल्याचे जाणवेल. सामाजिक पतप्रतिष्ठा वाढणार आहे. विद्यार्थ्यांकडून लक्षणीय कामगिरी होईल. गृहसौख्याचा आजचा दिवस गृहिणी समाधानी असतील.
शुभरंग : जांभळा, अंक-६
पुढील स्‍लाइडवर वाचा, संपूर्ण राशिभविष्‍य...