आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार राशिभविष्य : जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती तुमच्यासाठी शुभ की अशुभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज चंद्र आणि राहूचा अशुभ योग जवळपास सर्वच राशींवर अशुभ प्रभाव टाकत आहे. जेव्हा-जेव्हा चंद्र आणि राहू एकाच राशीमध्ये येतात तेव्हा ग्रहण योग जुळून येतो. हा अशुभ योग अडचणी आणि तणाव निर्माण करणारा राहील.

27 ऑगस्ट, बुधवारी दुपारी तीननंतर चंद्र राहूसोबत कन्या राशीमध्ये आला आहे. ग्रहण योग 29 तारखेला रात्री जवळपास 1 वाजता समाप्त होईल. या अडीच दिवसामध्ये चंद्राची स्थिती अडचणी, भीती आणि टेन्शन वाढवणारा राहील. सर्व राशींवर या योगाचा कोणत्या न कोणत्या प्रकारे अशुभ प्रभाव राहील. राहू मानसिक तणाव कारक ग्रह असल्यामुळे काही लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींमुळे टेन्शन येऊ शकते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजचा दिवस कसा राहील...