आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : रावणाच्या विद्येपासून तयार झालेले पुढील दसर्‍यापर्यंतचे विशेष राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावणाने महादेवाची तपश्चर्‍याकरून तंत्र-मंत्र, ज्योतिष, आयुर्वेद, धर्म इ. गोष्टींचे महान ज्ञान प्राप्त केले होते. रावण एक प्रकांड पंडित होता. ज्ञानी आणि विद्वान असल्यामुळे रावणाने एक ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथामध्ये रावणाने भूत-भविष्य जाणून घेण्याची विद्या सांगितली आहे. या विद्येनुसार तुम्हीही तुमचे भविष्य जाणून घेऊ शकता. रावणाच्या विद्येपासून तयार झालेले तुमचे राशिभविष्य जाणून घ्या. हे राशिभविष्य पुढील दसर्‍यापर्यंतचे आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या दसर्‍याचे विशेष राशिभविष्य....