आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शुभ योगात या 10 पैकी खरेदी करा कोणतीही 1 वस्तू, फायद्यात राहाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार, पुष्यला नक्षत्रांचा राजा मानले जाते. मान्यतेनुसार, या नक्षत्रामध्ये खरेदी करण्यात आलेली कोणतीही वस्तू दीर्घकाळापर्यंत चालते आणि शुभफळ प्रदान करते. याच कारणामुळे दिवाळीपूर्वी येणाऱ्या पुष्य नक्षत्रामध्ये बाजारात भरपूर खरेदी होते. यावर्षी 23 ऑक्टोबर, रविवारी पुष्य नक्षत्र असल्यायले रवी-पुष्यचा शुभ योग जुळून येत आहे. आज आम्ही तुम्हाला या शुभ योगात तुम्ही कोणकोणत्या वस्तू खरेदी केल्यास फायद्यात राहाल याविषयीची खास माहिती देत आहोत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...