आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमध्ये वृद्धीसाठी करावेत बुध ग्रहाशी संबंधित हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधला बुद्धी व व्यवसायामध्ये यश देणारा ग्रह मानण्यात आले आहे. ज्योतिष ग्रंथामध्ये बुध ग्रहाचा रंग हिरवा सांगण्यात आला आहे. हिरवे वस्त्र, हिरवी भाजी, मुगाची डाळ आणि हिरव्या वस्तूंचे दान केल्यास बुध ग्रह प्रसन्न होतो. हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि वस्त्र तृतीयपंथीयांना दान करणे बुध दशेमध्ये श्रेष्ठ राहते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह पाप ग्रहाने पिडीत असेल तर संबंधित वस्तूंचे दान ग्रह पिडेमध्ये लाभदायक ठरते. येथे जाणून घ्या, बुध ग्रहाशी संबंधित खास आणि सोपे उपाय.
- कुंडलीतल बुधाचा अशुभ प्रभाव असेल तर बुधवारचे व्रत करावे.

- रविवार सोडून इतर दिवशी नियमित तुळशीला जप अर्पण करावे.

- गाईला हिरवा चारा टाकावा.

- बुध दशेमध्ये विष्णू सहस्त्रनामाचा जप कल्याणकारी मानण्यात आला आहे.

- ब्राह्मणांना अन्नदान करावे.

पुढे जाणून घ्या, आणखी काही उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)