आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 कराण : ज्यामुळे घरात नेहमी असते पैशाची कमतरता आणि आजार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुदोष फक्त घरात नाही तर घराच्या चारही दिशेच्या पसा-यालासुध्दा प्रभावीत करतात. फक्त वास्तुनुसार घर सजवल्याने लाभ होत नाही. तर घराच्या बाहेर, मेन गेट समोर आणि त्याच्या आजुबाजूला लक्ष द्यावे लागते. जर घराबाहेर निगेटिव्ह एनर्जी वाढवणा-या गोष्टी असतील तर कुटूंबातील सदस्यांना आजार आणि धनसंबंधीत अडचणींचा सामाना करावा लागू शकतो.

1. घरासमोर झाड किंवा खांब असल्याने मुलांना कोणते ना कोणते दुःख घेरलेले असते. तो शांततेच जीवन व्यतित करु शकत नाही.
2. मेन गेट समोर खड्डा किंवा विहिर असल्यास कुटूंबातील सदस्यांना मानसिक रोग आणि तनावाचा सामना करावा लागतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या वास्तु दोषासंबंधीत काही महत्त्वाच्या गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...