आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rules The Women Whose Husbands Are On The Face Mustache Hai

पतीवर हुकुम चालवतात अशा महिला, ज्यांच्या चेहर्‍यावर असतात मिशांचे केस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषशास्त्र खूपच विस्तृत आहे. ऋषीमुनींनी या शास्त्राची विविध भागांमध्ये विभागणी केली आहे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील एक भाग सामुद्रिक शास्त्र असा आहे. या शास्त्रांतर्गत कोणत्याही व्यक्तीच्या शरीराचे अवयव, शरीरावर तयार झालेले चिन्ह, चालण्या-बोलण्याची पद्धत यावरून त्या व्यक्तीच्या संदर्भात विविध गोष्टी जाणून घेणे शक्य आहे.

आपल्या शरीराच्या अवयवांची बनावट व व्यक्तीच्या स्वभावाशिवाय शरीरावर उपस्थित असलेल्या चिन्हांचे एक विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या अशाच काही अवयव आणि चिन्हांच्या संदर्भात तसेच त्यांच्याशी संबंधित मानवीय स्वभावाबद्दल माहिती देत आहोत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
स्त्रीच्या चेहर्‍यावर मिशांचे केस
समुद्र शास्त्रानुसार ज्या स्त्रीच्या चेहर्‍यावर मिशांचे केस स्पष्ट दिसत असतील, ती स्त्री रागीट स्वभावाची असते. अशा स्त्रिया आपले म्हणणे खरं करून घेणार्‍या आणि पतीवर हुकुम चालवणार्‍या असतात. कधीकधी यांचा स्वभाव खूप क्रूर होतो. स्वतःचे म्हणणे खरं करून घेण्यासाठी या कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशा स्त्रिया संपूर्ण कुटुंबाला स्वतःच्या पद्धतीने चालवतात आणि कोणी यांच्या एखद्या गोष्टीला विरोध केला तर यांना खूप राग येतो.

शरीराचे इतर खास लक्षणं आणि चिन्हांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...