आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुवटी पाहून तुम्हीही जाणून घेऊ शकता कोणाच्याही स्वभावाच्या या गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याच्या चेहर्‍यावरील प्रत्येक अवयव त्याला सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असतो. जर चेहर्‍यावरील कोणताही अवयव काढला तर चेहरा विद्रूप दिसेल. आज आम्ही चेहर्‍याच्या सर्वांत खालचा भाग हनुवटी संबंधित विशेष माहिती सांगत आहोत. समुद्र शास्त्रानुसार हनुवटी विविध प्रकारची असते. हनुवटीच्या बनावटीनुसार व्यक्तीच्या गुण-अवगुण तसेच स्वभावासंबंधी माहिती करून घेणे शक्य आहे.

इतर प्रकारच्या हनुवटी संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा..
बातम्या आणखी आहेत...