आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुमच्या शरीरावर कुठे आहे तीळ? पाहा आणि जाणून घ्या स्वभावाच्या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरावर जन्मतःच छोटे-छोटे काळ्या-भुऱ्या रंगाचे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. एखाद्या गोर्‍या रंगाच्या महिलेच्या चेहर्‍यावर काळा तीळ असेल तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. असे म्हटले जाते, की गोर्‍या चेहर्‍यावर काळा तीळ असल्यास कोणाचीही वाईट नजर लागत नाही. वैद्यकीय भाषेनुसार जेव्हा त्वचेवरील कोशिका सर्वत्र पसरण्याऐवजी एका ठिकाणी एकत्रित होतात, तेव्हा काही काळानंतर त्या मोल (मस) तिळाचे रूप घेतात. अशा कोशिकांना मेलानोसाइट्स असे म्हणतात. अनेकदा हे तीळ अनुवांशिक असतात.

तीळाशी संबंधित विविध मान्यता आपल्या समाजात प्रचलित आहेत. समुद्र शास्त्रानुसार चेहरा किंवा शरीराचं विभिन्न अवयवांवर तीळ असण्याचे वेगवेगळे फळ प्राप्त होतात. शरीरावरील तीळ त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, शरीराच्या कोणत्या अवयावर असलेले तीळ कोणत्या गोष्टींचा संकेत देतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...