आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा शरीरावर कुठे आहे तीळ; जाणून घ्या, त्याचे शुभ-अशुभ प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या गोर्‍या रंगाच्या महिलेच्या चेहर्‍यावर काळा तीळ असेल तर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. असे म्हटले जाते, की गोर्‍या चेहर्‍यावर काळा तीळ असल्यास कोणाचीही वाईट नजर लागत नाही. वैद्यकीय भाषेनुसार जेव्हा त्वचेवरील कोशिका सर्वत्र पसरण्याऐवजी एका ठिकाणी एकत्रित होतात, तेव्हा काही काळानंतर त्या मोल (मस) तिळाचे रूप घेतात. अशा कोशिकांना मेलानोसाइट्स असे म्हणतात. अनेकदा हे तीळ अनुवांशिक असतात.

तीळाशी संबंधित विविध मान्यता आपल्या समाजात प्रचलित आहेत. समुद्र शास्त्रानुसार चेहरा किंवा शरीराचं विभिन्न अवयवांवर तीळ असण्याचे वेगवेगळे फळ प्राप्त होतात. शरीरावरील तीळ त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात. समुद्र शास्त्रानुसार जाणून घ्या, शरीराच्या कोणत्या अवयावर असलेले तीळ कोणत्या गोष्टींचा संकेत देतात.

1. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली तीळ असतो, ते खूप कामुक असतात. हे लोक प्रेम संबंधात दुसर्या व्यक्तीपेक्षा जास्त भावूक होतात. यांना इतरांची मदत करायला खूप आवडते.

2. अंगठ्यावर तीळ - ज्या व्यक्तीच्या अंगठ्यावर तीळ असतो तो कार्यकुशल, व्यवहारकुशल तसेच न्यायप्रिय असतात.

3. तर्जनीवर तीळ - ज्या व्यक्तीच्या तर्जनीवर(अंगठ्याजवळील बोट) तीळ असतो, तो विद्यावान, गुणवान आणि धनवान परंतु शत्रूंनी पिडीत असतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या शरीराच्या कोणत्या अवयवावर तीळ असण्याचे शुभ-अशुभ फळ...
बातम्या आणखी आहेत...