पौष मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट गणेश चतुर्थीचे व्रत केले जाते. यालाच तीळ चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी महिला दिवसभर उपवास करून रात्री श्रीगणेश आणि चांदेवाची पूजा केल्यानंतर अन्न ग्रहण करतात. यावेळी ही तिथी 15 जानेवारी रविवारी आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या विविध रूपांची उपासना विशेष कार्य सिद्धीसाठी केली जाते. श्रीगणेशाच्या या रूपांची विधिव्रत पूजा करून देवघरात यांची स्थापना केल्यास प्रत्येक अडचण दूर होऊन सुखी जीवन प्राप्त होऊ शकते. 15 जानेवारीला रविवारी येथे सांगण्यात आलेल्या श्रीगणेशाच्या विविध रुपमधील कोणतिही एक मूर्ती घरात स्थापन केल्यास लाभ होऊ शकतो.
भगवान श्रीगणेशाच्या इतर रूपांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...