आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशीफळ : जुलैचा पहिला शनिवार प्रत्येक राशीसाठी राहील शुभ, होईल फायद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी रोहिणी नक्षत्र आणि त्रयोदशी तिथी असल्यामुळे श्रीवत्स आणि सर्वार्थसिद्धी नावाचे दोन शुभ योग्य जुळून येत आहेत. यासोबतच चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे गुंतवणूक आणि आर्थिक कामासाठी बहुतांश लोकांना दिवस लकी ठरेल. या शुभ योगाच्या प्रभावाने बहुतांश लोकांचा मूड चांगला राहील. या व्यतिरिक्त चंद्र आणि शनीचा दृष्टी संबंध असल्यामुळे काही लोक त्रस्त होतील आणि काहींना मिळणाऱ्या शुभफळामध्ये कमतरता येऊ शकते. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...