आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 अशुभ योग, तरीही तुमच्यासाठी खास असू शकतो शनिवार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी उत्पात आणि व्याघ्रात नामक 2 अशुभ योग जुळत आहेत. परंतु गुरु-चंद्राच्या जोडीमुळे राजयोग जुळत आहे. याच्या प्रभावामुळे ग्रह-ता-यांचा अशुभ प्रभाव कमी होईल. ज्यामुळे मिथनु, कर्क, सिंह, तुळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणी दूर होऊ शकतात. उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे शेयर बाजार, चिकित्सा, वाणिज्य आणि विनिमय संबंधीत बाबतीत फायदा होऊ शकतो. याव्यतिरिक्त शनिवारी मेष, वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, शनिवार तुमच्या राशीनुसार कसा असेल...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...