आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 राशींसाठी ठीक नाही शनिवार, काय करावे आणि काय करू नये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते तसेच धनहानीचे योग जुळून येत आहेत. नोकरदार लोकांची काही कामे अपूर्ण राहतील. टार्गेट आणि प्लॅनिंगमुळे दिवसभर टेन्शन राहील. तुमच्या मेहनतीचे फळ इतर एखाद्या व्यक्तीला मिळू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांनी गडबडीत गुंतवणूक करू नये. नवीन आणि खास काम सुरु करण्यासाठी शनिवार ठीक नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शनिवार तुमच्या राशीसाठी कसा राहील....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...